पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

तिला इंस्टाग्रामवर 1 मिलियन लोक फॉलो करतात. 

ती तिचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते

तिने आताही आपले काही फोटो शेअर केले आहेत.

ज्यात ती टॉप आणि जीन्समध्ये तर फ्लोरल प्रिंटेड वन पिसमध्येही दिसत आहे

फलक ने शेअर केलेल्या फोटोत तिने फ्लोरल प्रिंटेड वन पिस घातला आहे

फ्लोरल प्रिंटेड वन पिसमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी