'पंचायत' 5 येणार; काय आहे अपडेट? अभिनेत्याकडून खुलासा
28 october 2025
Created By: Mayuri Sarjerao
'पंचायत' ही सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली सीरिज आहे.
पंचायत" चे चार सीझन आले आहेत. आता त्याच्या पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
फैसल मलिक यांनी याबद्दल अपडेट दिले आहे
फैसल मलिक यांनी एका मुलाखतीत "पंचायत" च्या 5 व्या सीझनच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचं सांगितलं
ते म्हणाले "सध्या, मी लिहित आहे. साइंटिस्ट एक वर्षानंतर स्क्रिप्ट देतात." त्याने शूटिंगबद्दल देखील सांगितले.
शूटिंग लवकरच सुरू होणार असून, पुढील वर्षी पूर्ण होईल, परंतु शूटिंगनंतर देखील 1-1.5 वर्षे लागतील.
शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रिलीजची तारीख अमेझॉन प्राइम व्हिडिओवर अवलंबून असेल.
प्रार्थनेदरम्यान किंवा पूजा करताना जांभई येणे शुभ आहे की अशुभ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा