अभिनेत्री परिणिती चोप्राने नेता राघव चड्ढाशी बांधली लग्नगाठ

3 February 2024

Created By: Swati Vemul

एका कार्यक्रमात परिणितीने सांगितला राघवसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा

पहिल्या भेटीनंतर राघवशीच लग्न करण्यावर परिणिती होती ठाम

लंडनमध्ये एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान परिणिती-राघवची झाली होती पहिली भेट

पहिल्या भेटीत राघवबद्दल परिणितीला काहीच माहिती नव्हती

भेटीनंतर हॉटेल रुममध्ये जाताच परिणितीने गुगलवर राघवविषयी सर्च करण्यास केली सुरुवात

राघव चड्ढा विवाहित आहे का, त्याचं वय काय, याविषयी परिणितीने केलं सर्च

सुदैवाने तो सिंगलच होता- परिणिती चोप्रा

गेल्या वर्षी राघव-परिणितीने उदयपूरमध्ये धूमधडाक्यात केलं लग्न

आधी कुटुंबीयांचा नकार, नंतर लिव्ह-इनचा पर्याय.. अखेर शिवानी सुर्वे अडकली लग्नबंधनात