देशभरात साजरा झाला करवाचौथ

सर्वसामान्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटींनीही केला उपवास

पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात करवाचौथचा व्रत

परिणीती चोप्राचा लग्नानंतरचा पहिला करवाचौथ

पती राघव चड्ढासाठी परिणीतीने केला उपवास

कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केला उपवास

करवा चौथनिमित्त पोस्ट केले खास फोटो

कतरिनाच्या देसी लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

वरुण धवनने पत्नीसोबत पोस्ट केले खास फोटो

नताशा दलालनेही वरुणसाठी केला करवाचौथचा उपवास

करवाचौथचे विधी करताना कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रासाठी केला उपवास

शिल्पा शेट्टीनेही राज कुंद्रासाठी केला करवाचौथचा उपवास