परिणीती चोप्रा-राघव चड्ढा उदयपूरमध्ये अडकणार लग्नबंधनात

उदयपूरमधील 'द लीला पॅलेस'मध्ये पार पडणार लग्न

परिणीतीचे कुटुंबीय 'द लीला पॅलेस'मध्ये तर राघवचे कुटुंबीय 'ताज लेक पॅलेस'मध्ये राहणार

लेक पिचोलाच्या मध्यभागी असलेल्या 'ताज लेक पॅलेस'मधून निघणार वरात

पिचोला तलावातून राघवची वरात बोटीने येणार

'द लीला पॅलेस' हे उदयपूरमधील सर्वांत आलिशान हॉटेल

बिल बेन्सली या प्रसिद्ध आर्किटेक्टने डिझाइन केलं हॉटेल

'द लीला पॅलेस'मधील एका दिवसाचं भाडं लाखो रुपयांमध्ये

लग्नात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत घूमर नृत्याने होणार

द लीला पॅलेसमधून दिसणारं नयनरम्य दृश्य