सूर्यकुमार यादवची पत्नी देतेय अभिनेत्रींना टक्कर, कॉलेजमध्ये असताना झालं होत प्रेम

मंगळवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर RCB Vs MI यांच्या सामन्यात सूर्यकुमार यादवचा खास लूक

गाजीपुरच्या सूर्यकुमारचा अप्रतिम अभिनय सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे. दरम्यान सूर्यकुमारच्या लग्नाचा फोटो व्हायरल होत असून यूजर्सने या फोटोवर सुंदर लिहून प्रतिक्रिया दिली आहे

सूर्यकुमार यादवचे लग्न देविशा शेट्टीशी झाले आहे. देविशा एक नृत्यांगना आहे. या दोघांची पहिली भेट 2012 मुंबईतील कॉलेजमध्ये झाली होती

त्यानंतर 7 जुलै 2016 रोजी दोघांनी मुंबईत लग्न केले. सूर्यकुमार मूळचा गाझीपूरचा आहे.

सूर्यकुमारच्या फलंदाजीने देविशा प्रभावित झाली, तर सूर्यकुमार देविशाच्या नृत्याने प्रभावित झाला होता

लग्नापूर्वी, सूर्यकुमारची पत्नी देविशना हिने 2013 ते 2015 पर्यंत एनजीओ द लाइटहाउस प्रोजेक्टसाठी काम केले आहे