मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा मनमोहक अंदाज
अभिनेत्री पूजा सावंत ही सोशल मीडियावर खुप सक्रिय असते
पूजा तिच्या ग्लैमरस लुकने चाहत्यांना घायाळ करत असते
पूजा सावंतने सध्या काळ्या रंगाच्या ड्रेसवरील फोटो शेअर केले आहेत
ती सतत तिच्या लूक आणि स्टाईलने चाहत्यांना आकर्षित करत असते
तिचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे
तिचे इन्स्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत