श्रुती मराठे नेहमी तिच्या स्माईलने चाहत्यांना घायाळ करत असते

श्रुती मराठे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे

सतत ती तिचे साडी आणि ड्रेसमधील फोटो शेअर करत असते

अभिनेत्रीने तिचे गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत

या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये श्रुती मराठे खूप सुंदर दिसत आहे

अभिनेत्रीचा इन्स्टाग्रामवर खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ