साक्षी प्रधानने पुन्हा चालवली बोल्ड स्टाइलची जादू

साक्षी प्रधान हे ओटीटीच्या जगात एक प्रसिद्ध नाव आहे

ही अभिनेत्री उल्लू अॅपपासून ते ऑल्ट बालाजीपर्यंत अनेक मालिकांमध्ये दिसली आहे

या मालिकांमध्ये तिने तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांवर अशी जादू केली आहे

साक्षी उल्लू अॅपच्या प्रसिद्ध वेब सीरिज 'पेशावर'मध्ये दिसली आहे

याबरोबरच तिने एकता कपूरच्या 'रागिनी एमएमएस: रिटर्न्स'मध्येही तिची क्षमता दाखवली आहे

साक्षी टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन 4' चा भाग बनून चर्चेत राहिली

याशिवाय तिने 'स्प्लिट्सविला सीझन 2' च्या विजेत्याचा किताबही पटकावला आहे