पूजा हेगडेचा ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड लूक

पूजा सध्या तिच्या कॉमेडी-ड्रामा चित्रपट सर्कससाठी इंटरनेटवर खूप चर्चेत आहे

पूजा हेगडे रणवीर सिंगसोबत सर्कस चित्रपटात दिसणार आहे

यादरम्यान ती इंडियन आयडॉलच्या सेटवर दिसली. येथील तिचे फोटो व्हायरल होत आहेत

पूजा हेगडेने यावेळी काळ्या रंगाचा डीप नेक आउटफिट घातला होता

या फोटोंमधील पूजाचा ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड लूक पाहतच रहावा असा आहे

पूजाने केस बांधत न्यूड मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे

सध्या पूजा हेगडे तिच्या सर्कस चित्रपटाच्या प्रमोशनवर खूप जोर देत आहे