हिरवा चुडा अन् आजीची 70 वर्षे जुनी कांजीवरम साडी..; पूजा हेगडेच्या फोटोंची चर्चा
27 April 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री पूजा हेगडेच्या नव्या फोटोंनी वेधलं लक्ष
पूजाने नेसली आजीची कांजीवरम साडी
पूजाच्या आजीची ही साडी 70 वर्षे जुनी
आजीची साडी नेसून पूजाचं खास फोटोशूट
हातात हिरवा चुडा, केसांत गजरा.. असा पूजाचा खास लूक
पूजाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
हिरवी साडी अन् त्याला सोनेरी काठ.. 70 वर्षे जुन्या साडीवर जडलं पूजाचं प्रेम
फोटोशूट करताना पूजा रमली आजीच्या आठवणीत
ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ट्रोलिंगला वैतागून अखेर 'फँड्री' फेम शालूने घेतला मोठा निर्णय
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा