अभिनेत्री पूजा सावंतने पोस्ट केले तिच्या घरातील मांजरीचे फोटो

16 December 2023

Created By: Swati Vemul

पूजाच्या मांजरीच्या फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

मांजरीचे दोन्ही डोळे वेगवेगळ्या रंगांचे

मांजरीच्या डोळ्यांबद्दल नेटकऱ्यांमध्ये कुतूहल

हेटेरोक्रोमियामुळे दोन्ही डोळ्यांचे रंग वेगवेगळे दिसतात

मांजरीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

दोन डोळ्यात वेगवेगळे लेन्स लागलेत वाटतं, अशी हेमांगी कवीची हलकीफुलकी कमेंट

मांजरीच्या वाढदिवसानिमित्त पूजाने पोस्ट केलेले खास फोटो

'तारक मेहता..'मधील नव्या रोशन भाभीचा खऱ्या आयुष्यात हॉट अंदाज