पूजा बॅनर्जीने दाखवला तिचा लेटेस्ट किलर लूक 

प्रत्येक वेळी ती तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत असते

अलीकडेच, पूजाने तिचे नवीनतम स्टनिंग आणि बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

ज्यात ती फुकेत ट्रिपवर दिसत असून तिचा लूक खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे

या फोटोत ती फ्लोरल प्रिंटेड शॉर्ट ड्रेसमध्ये आकर्षक दिसत आहे

फोटो शेअर करत तिने, 'तुम्ही सर्व माझ्या पुढच्या फुकेत ट्रिपसाठी उत्सुक आहात का?' असा प्रश्न केला आहे

पूजा बॅनर्जी एका मुलाची आई असूनही तिने तिची फिगर खूप फिट ठेवली आहे

पूजा बॅनर्जी ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे आणि इन्स्टाग्रामवर तिचे खूप चाहते आहेत