अक्षय तृतीयेनिमित्त प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा; नव्या अध्यायाची सुरुवात, चाहते खुश
30 April 2025
Created By: Swati Vemul
अक्षय तृतीयेनिमित्त श्री महालक्ष्मीला मनोभावे वंदन करून प्राजक्ता माळीकडून नव्या अध्यायाची सुरुवात
'प्राजक्तराज'चे अलंकार आता आंतराराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
याविषयीचे सगळे सोपस्कार पार पडले असून लवकरच खरेदी-विक्रीला सुरुवात होणार
याबद्दलचे तपशील लवकरच देणार असल्याची प्राजक्ताची माहिती
'प्राजक्तराज' हा प्राजक्ताचा पारंपरिक महाराष्ट्रातील दागिन्यांचा ब्रँड
ही नवी घोषणा होताच चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून प्राजक्तावर शुभेच्छांचा वर्षाव
यानिमित्त प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटनेही वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
सैराट झालं जी..; पडद्यामागील दृश्ये पाहिलीत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा