नववधू प्रिया मी बावरते.. प्राजक्ता माळीची लगीनघाई?

1 December 2023

Created By: Swati Vemul

अभिनेत्री प्राजक्ता माळीने पोस्ट केले खास फोटो

फोटोंच्या कॅप्शनने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

नववधू प्रिया मी बावरते, असं लिहित प्राजक्ताने पोस्ट केले फोटो

पैठणी साडी आणि त्यावर पारंपरिक मराठी साज.. असा प्राजक्ताचा देखणा लूक

नाही नाही नाही.. मी लग्न करत नाहीये, प्राजक्ताने पुढे केलं स्पष्ट

तुमच्या लग्नसराईसाठी दागिने लाँच करत असल्याचं सांगितलं

प्राजक्तराज हा प्राजक्ताच्या दागिन्यांचा ब्रँड

मोहनमाळ, कोल्हापुरी साज, कोयरीतोडे, बुगडी, तारामंडळ असे खास दागिने