पहिल्यांदा या अभिनेत्याने मोठ्या पडद्यावर केला किसिंग सीन. विद्या बालनमुळे हा सीन करताना कंफर्टेबल वाटल्याच अभिनेत्याने सांगितलं.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रतीक गांधी आणि विद्या बालनचा 'दो और दो प्यार' चित्रपट आलेला. यात दोघांचा किसिंग सीन होता. प्रतीकने पहिल्यांदा ऑनस्क्रीन अभिनेत्रीसोबत असा सीन केलेला.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

Lehren सोबत बोलताना प्रतीक विद्या सोबतच्या किसिंग सीनवर व्यक्त झाला. विद्यामुळे माझ्या मनात हा सीन करताना  मनात कम्फर्टेबलची भावना निर्माण झाली असं प्रतीक म्हणाला.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

"मी मान्य करतो की, एक गोष्ट दाखवण्याच्या अनेक पद्धती असू शकतात. तुम्ही मला सांगितलत, तर मी तुम्हाला ती गोष्ट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगू शकतो. मी डोळ्याने सुद्धा बोलू शकतो"

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

"विद्या किसिंग सीन बद्दल क्लियर होती. हा सीन कसा करायचा, कसा हवा या बद्दल ती स्पष्ट होती. मी याआधी कधी ऑनस्क्रीन किसींग सीन केला नव्हता"

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

"विद्याने मला सांगितलं. त्यांनी ज्या पद्धतीने परफॉर्म केलं, त्या क्लियर होत्या. त्या सिनिअर अभिनेत्री आहेत" असं प्रतीक म्हणाला.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

"आम्ही दोघांनी हसत-हसत हा सीन केला. त्या लाइट हार्टेड असून सेटवर सगळ्यांना हसवायच्या. सर्वांना कम्फर्टेबल वाटेल असं वातावरण ठेवायच्या" असं प्रतीक म्हणाला.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab