लग्नासाठी चक्क स्मिता पाटीलच्या इयररिंग्स मोडल्या; कारण....
18 February 2025
Created By : Manasi Mande
प्रतिक बब्बरने प्रिया बनर्जीसोबत लग्न केलंय, हे त्याचं दुसरं लग्न
त्याच्या इंटिमेट सेरेमनीला त्याने वडील राज बब्बर यांनाही निमंत्रण दिलं नव्हतं
वडील तर नव्हतेच पण सावत्र आई आणि भावंडंही नव्हते
स्मिता पाटील यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी हे लग्न झालं
लग्नावेळी आईच्या आठवणीने त्याला रडूच कोसळलं होतं
त्याने आई स्मिता पाटीलच्या इयर रिंग्स मोडून प्रियासाठी मंगळसूत्र बनवलं
प्रतिकच्या जन्मावेळी स्मिता पाटील या इयररिंग्स घालायच्या
आता आईची आठवण म्हणून त्याने त्याचं मंगळसूत्रात रुपांतर केलंय.
माझा नवरा गे… फराह खानच्या विधानाने खळबळ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा