देसी गर्ल प्रियांका चोप्राचा दुबईत जलवा

बॉलीवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा

प्रियांका सौदी अरेबियामध्ये आयोजित रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (रेड सी IFF) चा भाग बनली

यावेळी प्रियांका 'वुमन इन सिनेमा' इव्हेंटचा भाग बनली

पण आता ती तेथेच हॉलिडे एन्जॉय करत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत प्रियांका पीसी यर्टवर पडलेली दिसत आहे, ती सूर्यास्ताचा आनंद घेत आहे

यावेळीच ती पिवळ्या स्विमसूटमध्ये आनंद घेताना दिसत आहे

या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा पोस्टरच्या भिंतीसोबत पोज देताना दिसत आहे