मलायकाला करणचा असा प्रश्न ज्यामुळे ती लाल झाली

मलायका अरोरा सध्या तिच्या नव्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आहे.

ती 'मूव्हिंग इन विथ मलायका' शोमध्ये तिची अतिशय बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे

मुव्हिंग इन विथच्या ताज्या एपिसोडमध्ये ती करण जोहरसोबत दिसली

करणने मलायकाला तू आणि आणि अर्जुन कपूर बेडरूममध्ये प्रयोग करता का?' हा प्रश्न केला होता

तसेच त्याने, 'तुम्ही कधी हातकडी वापरली आहे का किंवा नर्सची भूमिका केली आहे का?'

यावेळी करणने मलायकाला एक प्रश्न विचारल्या ज्यावर ती लाजली

करण आणि मलायका खूप चांगले मित्र आहेत आणि अनेकदा एकत्र मजाक करताना दिसतात

'मूव्हिंग इन विथ मलायका' शोमधील हा एपिसोड लवकरच टीव्हीवर दिसेल