अभिनेता पुलकित सम्राटने सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिराशी केलं होतं लग्न

30 January 2024

Created By: Swati Vemul

पुलकितने काही वर्षांपूर्वी श्वेताला दिला घटस्फोट

घटस्फोटानंतर यामी गौतमसोबत जोडलं गेलं पुलकितचं नाव

यामीनंतर पुलकित आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा रिलेशनशिपमध्ये

गेल्या काही काळापासून पुलकित-क्रिती एकमेकांना करतायत डेट

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अखेर पुलकित-क्रितीने केला साखरपुडा

साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पुलकितने 'फुकरे रिटर्न्स', 'सनम रे', 'वीरे दी वेडिंग', 'पागलपंती' या चित्रपटांमध्ये केलंय काम

बहिणीच्या साखरपुड्यातील साई पल्लवीचा नो-मेकअप लूक चर्चेत