कोण आहेत 'पुन्हा कर्तव्य आहेच्या' सेटवर अक्षयाचे अन्नदाते?
24 April 2024
Created By: Swati Vemul
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत अक्षया हिंदाळकर साकारतेय वसुंधरेची भूमिका
घरापासून शूटचं लोकेशन दूर असल्याने अक्षयाला घरातून जेवणाचा डब्बा नेहमीच आणणं होतं नाही शक्य
अशावेळी सेटवर तिचे अन्नदाता तिची काळजी घेतात, असं ती सांगते
डब्बा नसेल तर मालिकेत माझी आई शमा निनावणेकर आणि अक्षय हे दोघं घरातून डब्बा आणतात- अक्षया
हे दोघंही माझे अन्नदाते आहेत- अक्षया
मालिकेच्या सेटवर अत्यंत खेळीमेळीचं वातावरण असल्याचं ती सांगते
'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका दररोज रात्री 9.30 वाजता झी मराठीवर
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत अखेर तो क्षण आलाच!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा