पंजाबी गायिका नेहा भसीन 

नेहा भसीन नेहमीच तिच्या बोल्ड लूकसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते

ती तिच्या लूकमध्ये सतत प्रयोग करत असते

नेहा भसीन तिच्या चाहत्यांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षण शेअर करत असते.

आताही तिने तिचा बोल्डनेस आणि हॉटनेसने भरलेला लूक दाखवला आहे

नेहाने निळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि गुलाबी जंपसूट घातला आहे

या स्पोर्टी लूकमध्ये नेहा भसीन ग्लॅमरस दिसत आहे

नेहाच्या या बोल्डनेस आणि हॉटनेसने भरलेला लूकची प्रशंसा सोशल मीडियावर होत आहे