राधिका आपटेच्या बोल्डनेसने चाहते हैराण

राधिका आपटे तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते

तिने तिच्या प्रत्येक स्टाईलने लोकांना वेड लावले आहे

आता तिने तिचा सिझलिंग लूक दाखवला असून हे फोटो व्हायरल होत आहेत

या ताज्या फोटोंमध्ये राधिका बॉडीकॉन स्कर्ट आणि ब्लॅक सिक्वेन्ससह ब्रॅलेटमध्ये दिसत आहे

तिने शायनी मेकअप करत तिचे केस खुले सोडले आहेत

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे

तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत