रकुल प्रीतचा स्ट्रीट-स्टाईलचा तडका
रकुल प्रीतचे इंस्टाग्राम हँडल हे फॅशन टिप्स शोधणाऱ्या प्रत्येकासाठी एक-स्टॉप शॉप आहे
अलीकडेच, रकुलने तिचा देसी लूक दाखवला आहे. ज्यात ती टी-शर्ट, लांब डेनिम स्कर्टमध्ये दिसत आहे
रकुलने कॅज्युअल लुकमध्ये ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर डँगलर्स आणि डेनिम बांगड्या घातल्या आहेत
रकुल प्रीतने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, "जीवन एक पेंटिंग आहे आणि तू कलाकार आहेस.
यावेळी रकुल प्रीतने जमिनीवर बसत बॉस लेडी लूक दाखवला आहे
यावेळी रकुल प्रीतने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत. तर हलका मेकअप केला आहे. ती या फोटोत कमालिची सुंदर दिसत आहे
रकुल प्रीतच्या या फोटोंवर लाखो कमेंट आले आहेत. त्यावर एका युजर्सने तू माझ्याशी लग्न करशील का? असे म्हटलं आहे.