राम कपूरचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; 16 तास उपाशी राहून कमी केलं 42 किलो वजन
20 December 2024
Created By: Swati Vemul
'बडे अच्छे लगते है' फेम राम कपूरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना बसला धक्का
2019 मध्येही राम कपूरने अवघ्या 7 महिन्यात 30 किलो वजन कमी केलं होतं
इंटरमिटंट फास्टिंग आणि हेल्थी लाइफस्टाइलद्वारे राम कपूरने 42 किलो वजन कमी केलं
राम कपूरने फॉलो केलं लोकप्रिय 16/8 इंटरमिटंट फास्टिंग (मधूनमधून उपवास)
यात 16 तासांचा उपवास आणि आठ तासांच्या दरम्यान जेवण खाल्लं जातं
यात नाश्ता न करता दुपारी ते रात्री 8 च्या दरम्यानच जेवलं जातं
यामुळे कॅलरीजचं सेवन कमी होतं, चयापचय वाढतं आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवली जाते, असं तज्ज्ञ सांगतात
डाएटसोबतच राम कपूरने वर्कआऊटमध्येही सातत्य ठेवलं
लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा