पुन्हा एकदा नवरदेव बनला रणबीर कपूर; कारमधून ग्रँड एण्ट्री, केला धमाल डान्स
14 October 2024
Created By: Swati Vemul
अभिनेता रणबीर कपूर पुन्हा एकदा नवरदेवाच्या पोशाखात दिसला
दिल्लीतल्या एका फॅशन शोमधील रणबीरच्या या खास लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीसाठी शो स्टॉपर ठरला रणबीर
नवरदेवाच्या लूकमधील रणबीरने रॅम्पवर केला धमाल डान्स
या शोमध्ये रणबीरची कारमधून झाली ग्रँड एण्ट्री
शेरवानी, मोजडी, फेटा आणि दागिने.. असा रणबीरचा जबरदस्त लूक
रणबीरच्या या लूकवर असंख्य चाहते फिदा
माझी तारा कुठे आहे..; मुलीला शोधत यायचे बाबा सिद्दिकी, आठवणीत रडली अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा