रणबीर कपूर की त्याचे जिजाजी, जास्त श्रीमंत कोण ? नीतू कपूर यांचा जावई काय करतो  ?

13 December 2024

Created By : Manasi Mande

अभिनेता रणबीर कपूर नेहमी चर्चेत असतो. पण त्याची बहीण रिद्धीमा कपूर एवढी लाईमलाईटमध्ये नसते. (photo: Social Media)

रिद्धीमाने फिल्म्समध्ये करिअर केलं नाही. तिचं लग्नही अशा व्यक्तीशी झालं जो चित्रपटसृष्टीतील नाहीये.

रिद्धीमाच्या पतीचं नाव भरत सहानी असून तो लाइमलाइटमध्ये नसला तरी बराच श्रीमंत आहे.

रणबीर कपूर आणि त्याचे जिजाजी भरत यांच्यापैकी कोणाकडे जास्त संपत्ती आहे?, जाणून घेऊया.

भरत साहनी 'वेअर वेल' या कंपनीचे मॅनजिंग डायरेक्टर आहेत, तो त्यांचा फॅमिली बिझनेस आहे.

2002 साली त्यांनी ही कंपनी जॉईन केली. रिपोर्ट्सनुसार त्याचे नेटवर्थ सुमारे 250 कोटी आहे.

तर संपत्तीच्या बाबतीत रणबीर हा त्याच्या जीजूपेक्षा पुढेच आहे.

रिपोर्ट्नुसार, रणबीरची संपत्ती 345 कोटींपेक्षा अधिक आहे.