अभिनेता रणदीप हुडा - लिन लैशराम अडकले लग्नबंधनात
30 November 2023
Created By: Swati Vemul
47 वर्षीय रणदीपपेक्षा लिन दहा वर्षांनी लहान
मणिपूरमधील इंफाळ याठिकाणी मणिपुरी विवाहपद्धतीनुसार पार पडलं लग्न
लग्नसोहळ्यातील रणदीप - लिनचा पारंपरिक मणिपुरी पोशाख चर्चेत
रणदीपने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, धोती आणि Kokyet पगडी बांधली
लिनने पोलोई पोशाख परिधान केला
जाड कापड आणि बांबूपासून बनवला जातो पोलोई पोशाख
सिलेंड्रिकल आकाराच्या पोलोईला सॅटिनचं कापड गुंडाळून त्यावर बारिक काम केलं जातं
गुलाबी, लाल किंवा सोनेरी रंगाच्या पोलोईवर भरजरी दागिने परिधान करतात
रणदीप-लिनचा पारंपरिक मणिपुरी पोशाख नेटकऱ्यांना खूप आवडला
लक्ष्मी नारायणाचा जोडा.. होणाऱ्या पतीसोबत पूजा सावंतने फोटो केले पोस्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा