अभिनेता रणदीप हुडाने बांधली लग्नगाठ

29 November 2023

Created By: Swati Vemul

मणिपूरमधील इंफाळ याठिकाणी पार पडला लग्नसोहळा

मणिपुरी विवाहपद्धतीनुसार पार पडला सोहळा

काही दिवसांपूर्वीच रणदीपने दिली प्रेमाची कबुली

रणदीपची पत्नी लिन लैशराम ही मणिपुरी मॉडेल आणि अभिनेत्री

नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रुपमध्ये झाली दोघांची पहिली भेट

थिएटर ग्रुपमध्ये रणदीप हा लिनचा सीनिअर होता

थिएटर ग्रुपमध्ये एकत्र असताना दोघांची झाली चांगली मैत्री

मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं

लक्ष्मी नारायणाचा जोडा.. होणाऱ्या पतीसोबत पूजा सावंतने फोटो केले पोस्ट