दुर्गापूजेदरम्यान राणी मुखर्जी-काजोल झाल्या भावूक; या खास व्यक्तीची जाणवली कमतरता
28 September 2025
Created By: Swati Vemul
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचं कुटुंब दुर्गापूजा निमित्ताने एकत्र आलं
यावर्षी पंडालमध्ये पशुपतीनाथ मंदिराची भव्य रचना करण्यात आली
दुर्गामातेची मूर्ती साकारण्यासाठी खास कोलकाताहून प्रसिद्ध मूर्तिकारांना बोलावण्यात आलं होतं
दरवर्षी अयान मुखर्जीचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते देब मुखर्जी हे दुर्गा पूजेचं भव्य आयोजन करायचे
यावर्षी मार्च महिन्यात त्यांचं निधन झालं, त्यामुळे मुखर्जी कुटुंबीय दुर्गापूजेवेळी भावूक झाले
देब मुखर्जी यांची कमतरता जाणवल्याने कुटुंबीय भावूक झाले होते
दुर्गापूजेत राणी मुखर्जी, काजोल आणि तनिषा मुखर्जी पारंपरिक पोशाखात सहभागी झाले
ओटीटीवर पाहता येईल 'धडक 2'; जाणून घ्या कधी अन् कुठे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा