नॅशनल क्रश रश्मिकाचा लव्हली अंदाज
साऊथ सुपरस्टार रश्मिकाचे फॅन्स भारतभर आहेत
तिच्या अदाकारीवर घायाळ होणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही
कोणताही लूक असो रश्मिका त्यात सुंदरच दिसते
रश्मिकाच्या फॅशन स्टाईल तरुणी फॉलो करत असतात
रश्मिकाने नुकतेच तिच्या इन्सटाग्रामवर अपलोड केलेले हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत