रश्मिकाचा चकरा नखरा
रश्मिका मंदाना हटके आणि देसी लूकसाठी नेहमीच चर्चेत असते
आताही तिचे असे काही काही फोटोज समोर आले आहेत, ज्यात तिची कातिलाना अदा पहायल मिळत आहे
रश्मिकाच्या या बोल्ड आणि हॉट फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत
या लेटेस्ट फोटोत रश्मिका सुट, लेहंगा हा देसी लिबास सोडून भन्नाट ड्रेस घातला आहे
रश्मिकाने बोल्ड फोटोशूट केले आहे. ज्यात ती शर्ट आणि ब्लॅक ब्रॉलेटमध्ये दिसत आहे
रश्मिकाने डोक्यावर हॅट आणि सनग्लॉस घातलेले आहेत. या लूकमध्ये ती जबरदस्त हॉट दिसत आहे
रश्मिकाचा हा नवा लूक सम- विषम प्रमाणात चाहत्यांनी पसंत केला आहे