विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला 'छावा' चित्रपट

21 January 2025

Created By: Swati Vemul

या चित्रपटात विकी कौशल साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

'छावा'मध्ये रश्मिका मंदाना साकारणार महाराणी येसुबाईंची भूमिका

रश्मिकाच्या मराठमोळ्या लूकवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदानासोबतच अभिनेता अक्षय खन्ना महत्त्वपूर्ण भूमिकेत

लक्ष्मण उतेकर करतायत या चित्रपटाचं दिग्दर्शन

येत्या 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार हा चित्रपट

22 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार या चित्रपटाचा ट्रेलर

कोकणातील 'या' सुंदर ठिकाणी श्रेया बुगडेचा सफरनामा; तुम्हीही पडाल प्रेमात!