नॅशनल क्रश रश्मिकाची ग्लॅमरस स्टाइल

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना

ती तिच्या अभिनयासह ग्लॅमरस लूकमुळे सध्या चांगलिच चर्चेत आहे

ती तिचे खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

आताही तिने तिचे फोटो शेअर करत इंटरनेटचा पारा वाढवला आहे

या ताज्या फोटोत ती रेड कलरच्या आउटफिटमध्ये खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे

रेड कलरच्या आउटफिटमध्ये रश्मिका तिच्या किलर लूकने चाहत्यांना वेड लावत आहे

फोटो शेअर करताना रश्मिका मंदान्नाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'चला आता कामावर परत येऊ'.