रिल ते रिअल स्टार.. 'मुरांबा'मधील रमा खऱ्या आयुष्यात इतकी ग्लॅमरस
20 September 2024
Created By: Swati Vemul
'मुरांबा' मालिकेत रमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर
इन्स्टाग्रामवरील रिल ते रिअल स्टार बनण्यापर्यंतचा शिवानीचा प्रवास
मालिकेत दोन वेण्या घालून वावरणारी रमा खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस
शिवानीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग
शिवानीला लहानपणापासूनच अभिनयाची होती आवड
शिवानीने इंजीनिअरिंगचं घेतलं शिक्षण
कॉलेजमध्येही ती विविध कार्यक्रमांमध्ये घ्यायची भाग
मुरांबा ही शिवानी मुंढेकरच्या करिअरमधील पहिलीच मालिका
बनारसी साडीपासून बनवला करीना कपूरचा खास ड्रेस; सर्वजण पाहतच राहिले
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा