Prajakta Mali: किती वेळा तुझ्या प्रेमात पडावे प्राजु...

18 January 2024

Created By: Soneshwar Patil

लाखो दिलको धडकन, सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीने काळ्या साडीमधील फोटो केले शेअर 

कातिलाना नजर, कानातील झुमक्यांनी वेधलं लक्ष 

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या लुकची होतेय चर्चा

प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्य आणि हटके फॅशनने असते चर्चेत 

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या रील्सवर कमेंट्सचा पाऊस 

पाहा व्हिडीओ

केवढा तो भार, 11 किलोच्या लहंग्यात रुचिराचा डान्स, कमरीया...