एकटं वाटत असेल तेव्हा रिंकू राजगुरू काय करते? म्हणाली 'सिद्धिविनायक मंदिरात..'

21 September 2025

Created By: Swati Vemul

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू कामानिमित्त मुंबईत राहते

परंतु मुंबई जेव्हा तिला एकटेपणा जाणवतो, तेव्हा ती काय करते? याचं उत्तर रिंकूने दिलंय

जेव्हा काही काम नसेल, करमत नसेल किंवा एकटं वाटत असेल तर मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते- रिंकू

मी फार फिरणारी मुलगी नाही. घर आणि काम एवढंच माझं विश्व, असं रिंकूने सांगितलं

मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात बसायला आवडत असल्याचं रिंकूने सांगितलं

कामानिमित्त बऱ्याचदा मुंबईत यावं लागत असल्याने रिंकूचं इथेही घर आहे

रिंकूचे आईवडील आणि कुटुंबीय अकलूजला असतात

जणू 'बाहुबली'मधली देवसेनाच; रिंकू राजगुरूचा साऊथ स्टाइल लूक