'कधीकधी गप्प राहणं..'; रिंकू राजगुरूच्या कॅप्शनची नेटकऱ्यांमध्ये चर्चा
17 April 2025
Created By: Swati Vemul
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने ब्लॅक अँड व्हाइट फोटो केले पोस्ट
या फोटोंच्या कॅप्शनने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
'कधीकधी फक्त गप्प राहणं आणि हसणं चांगलं असतं,' असं रिंकूचं कॅप्शन
शर्ट आणि पँट अशा कॅज्युअल लूकमधील रिंकूचे फोटो व्हायरल
रिंकूच्या या फोटोंवर अभिनेत्री प्रार्थना बेहरेनंही केली कमेंट
प्रार्थनाने कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केले हृदयाचे इमोजी
रिंकूच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
तुळजाभवानी मंदिरात प्राजक्ता माळीने सहकुटुंब केली 'ही' खास पूजा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा