मराठमोळी.. थोडीशी साधीभोळी..; रिंकू राजगुरूचा मनमोहक अंदाज
6 October 2025
Created By: Swati Vemul
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा मराठमोळा लूक
नऊवारी साडी आणि त्यावर मराठमोळा साज.. विजयादशमीनिमित्त रिंकूचा हा खास लूक
रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
सुंदरी.. सुंदरी.. म्हणत नेटकऱ्यांनी केलं रिंकूचं कौतुक
'सैराट', 'कागर', 'झिम्मा 2', 'झुंड' यांसारख्या चित्रपटांमधून रिंकूने सोडली विशेष छाप
रिंकूचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहतावर्ग, 10 लाख तिचे फॉलोअर्स
'पुन्हा एकदा साडे माडे 3' या चित्रपटातून रिंकू येणार प्रेक्षकांच्या भेटीला
श्रीदेवीच्या सावत्र लेकीचा साखरपुडा; आईच्या फोटोसमोर घातली अंगठी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा