'कांतारा: चाप्टर 1'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी आवर्जून करतोय हे काम

13 October 2025

Created By: Swati Vemul

ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत 'कांतारा : चाप्टर 1'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

चित्रपटाच्या यशानंतर ऋषभ त्याच्या कुटुंबीयांसोबत घालवतोय वेळ

इन्स्टाग्रामवर ऋषभने पत्नी आणि मुलांसोबतचे फोटो केले पोस्ट

गेल्या तीन वर्षांपासून ऋषभ या चित्रपटासाठी घेत होता मेहनत

चित्रपटासाठी ऋषभ त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होता गावात

'कांतारा : चाप्टर 1'च्या यशानंतर ऋषभने कुटुंबीयांना दिला आपला वेळ

'कांतारा : चाप्टर 1'ची तगडी कमाई सुरू असून, बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले

इतरांसारखं जगायचं नाही..; असं का म्हणाली रिंकू राजगुरू?