दिवाळीमध्ये नवऱ्यासोबत रोमांटिक झाली मोनालिसा, दिल्या अशा पोज...

14 November 2023

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी बोल्डनेस क्वीन अभिनेत्री मोनालिसाचा हॉट लुक

हॉटनेस क्वीन

अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले दिवाळीमधील सुंदर फोटो

स्पेशल लुक

नवऱ्यासोबत मोनालिसाने पिवळ्या साडीमध्ये केलं हटके फोटोशूट

पिवळी साडी

मोनालिसा दिवाळी फोटोशूट वेळी झाली खूपच रोमांटिक

रोमांटिक अंदाज

सोशल मीडियावर मोनालिसाच्या दिवाळी लुक पेक्षा पोजचीच चर्चा

फोटोंची चर्चा

अभिनेत्री मोनालिसाचा सोशल मीडियावर तुफान मोठा चाहता वर्ग

चाहता वर्ग 

Gautami Patil: लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली खणारांगोळी