अभिनेत्री रुबिना दिलैकने पोस्ट केले खास फोटो

लग्नाच्या पाच वर्षांनंतर रुबिना गरोदर

रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला यांनी जून 2018 मध्ये बांधली लग्नगाठ

रुबिना-अभिनव सध्या कॅलिफॉर्नियामध्ये घेत आहेत सुट्ट्यांचा आनंद

कॅलिफोर्निया व्हेकेशनच्या फोटोंमध्ये दिसून आला रुबिनाचा बेबी बंप

गेल्या काही दिवसांपासून रुबिनाच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा

'आता आम्ही एक कुटुंब म्हणून हे जग फिरू', असं रुबिनाचं कॅप्शन

रुबिनाच्या पोस्टवर इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

रुबिना-अभिनवने 'बिग बॉस 14'मध्ये घेतला होता भाग

सोशल मीडियावर निवेदिता शेअर करतात विविध फोटो