रुबिनाने महाशिवरात्री निमित्ताने खास फोटो शेअर केले आहेत
रुबिनाने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत
Credit : instagram | rubinadilaik
रुबिना तिच्या लूकमध्ये सतत बदल करत असते
Credit : instagram | rubinadilaik
या फोटोमध्ये रुबिना खूप सुंदर दिसत आहे
Credit : instagram | rubinadilaik
या फोटोत तिने विशिष्ट प्रकारचे नागाच्या डिझाईनचे दागिने घातले आहेत
Credit : instagram | rubinadilaik