तुझ पे कुर्बान..; पत्नी सुप्रियासाठी सचिन पिळगांवकरांची रोमँटिक पोस्ट

17 August 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी 16 ऑगस्ट रोजी साजरा केला 58 वा वाढदिवस

वाढदिवसानिमित्त सचिन पिळगांवकर यांनी लिहिली रोमँटिक पोस्ट

सुप्रिया यांच्यासोबतचे खास फोटो शेअर करत सचिन यांनी व्यक्त केल्या भावना

तुझ पे कुर्बान मेरी जान, मेरी जान..; अशी सचिन पिळगांवकरांची पोस्ट

नेहमीच माझा हिरो राहा.. अशी प्रतिक्रिया त्यावर सुप्रिया यांनी दिली

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी 1985 मध्ये बांधली लग्नगाठ

या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

दयाबेनची डिट्टो कॉपी; दिशा वकानीच्या मोठ्या मुलीचे फोटो व्हायरल