सारा तेंडुलकरची पिकनिकला धमाल, अचानक मधमाशीचा हल्ला अन् ...
11 September 2024
Created By : Manasi Mande
विख्यात क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ( Photo : Instagram)
नुकताच तिने पिकनिकला जाऊन धमाल केली, काही फोटोही शेअर केले.
मात्र याच दरम्यान एका मधमाशीने तिच्यावर हल्ला केला, पण सारा थोडक्यात वाचली.
तिने याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला. सुदैवाने साराला काही इजा झाली नाही.
पिकनिकला गेलेल्या साराचा मूड खूप खुश दिसत होता, तिने अनेक फोटो शेअर करत सूर्य, फुलं-पानांचे इमोजीही टाकले.
सारा सध्या लंडनमध्ये असून तिने सिंगर करण औजला याचा शोही अटेंड केला.
सोशल मीडियावर साराचे लाखो फॉलोअर्स आहेत.
ती नेहमी तिचे विविध फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट्स देत असते.
अंबानी कुटुंबात कोणती सून सर्वाधिक शिकलेली? श्लोका की राधिका?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा