जस्ट लूकिंग लाइक अ Wow; सई ताम्हणकरचा खास लूक

15 November 2023

Created By: Swati Vemul

दिवाळीनिमित्त सई ताम्हणकरचा खास लूक

सोनेरी रंगाची साडी आणि त्यावर भरजरी दागिने

चाहते सई ताम्हणकरच्या लूकच्या प्रेमात

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

मौल्यवान पणती.. सईच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्स

सईच्या फोटोंवर क्रांती रेडकरचीही कमेंट

दिवाळीनिमित्त सई ताम्हणकरचा पारंपरिक लूक

यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा