सैफची दुसरी बहीण 'या' कारणामुळे 47 व्या वर्षीही अविवाहित
29 November 2023
Created By: Swati Vemul
सैफ अली खानची बहीण सबा पतौडी लाइमलाइटपासून राहते दूर
47 वर्षीय सबा आजही अविवाहित
लग्नासाठी योग्य व्यक्ती अद्याप सापडली नसल्याचं सबाने सांगितलं
मात्र लग्नसंस्थेवरून अद्याप विश्वास उडाला नसल्याचं तिने केलं स्पष्ट
आयुष्याबद्दल सबाचा अत्यंत सकारात्मक दृष्टीकोन
सबा लाइमलाइटपासून दूर असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय
सबा ही ज्वेलरी डिझायनर असून ती टॅरो कार्ड रीडरसुद्धा आहे
लक्ष्मी नारायणाचा जोडा.. होणाऱ्या पतीसोबत पूजा सावंतने फोटो केले पोस्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा