हिंदी सिनेमामध्ये करीना कपूरने वर्ष 2000 मध्ये पाऊल ठेवलं. तिला तिच्या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले. 

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

वर्ष 2003 मध्ये करीनाने चमेली चित्रपट केला. त्यात तिचा सेक्स वर्करचा रोल होता. त्यावेळी तिचं करिअर जोरात सुरु होतं.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

करीनाच्या या रोलची वहीदा रहमान यांच्या 'प्यासा' चित्रपटातील गुलाबोच्या  भूमिकेशी तुलना झाली.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

करीना एकदा बोलताना म्हणाली की, "ती सेंसेशनल सीन्स देणार नाही.  वहीदा रहमान यांनी 'प्यासा' मध्ये  कधी  सेक्स सीन केला होता?"

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

"मी माफी मागते. तुम्ही राज कपूरच्य नातीकडून अशा सीन्सची कशी अपेक्षा  करु शकता? मी असे सीन्स  अजिबात करणार नाही"

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

'चमेली' चित्रपट सुधीर मिश्रा यांनी दिग्दर्शित केला होता. त्यातल्या तिच्या भूमिकेच  खूप कौतुक झालं होतं.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

सध्या पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे करीना कपूर  खान टेन्शनमध्ये आहे.  

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab