'सैय्यारा' फेम अहान पांडे करतोय 'गली बॉय'मधल्या अभिनेत्रीला डेट?

22 July 2025

Created By: Swati Vemul

'सैय्यारा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अहान पांडे खासगी आयुष्यामुळे चर्चेत

अहान पांडे हा अभिनेत्री आणि मॉडेल श्रुती चौहानला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण

2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गली बॉय'मध्ये तिने साकारली होती मायाची भूमिका

श्रुतीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग असून तिचे इन्स्टाग्रामवर 225k फॉलोअर्स आहेत

'सैय्यारा' प्रदर्शित होताच श्रुतीने अहानसाठी सोशल मीडियावर लिहिली होती खास पोस्ट

'आय लव्ह यू.. मला तुझा अभिमान आहे', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या

या पोस्टमुळे अहान आणि श्रुतीच्या अफेअरच्या चर्चांना उधाण

भंडारदऱ्यातील 'या' 6 धबधब्यांना आवर्जून भेट द्या!