साक्षी मलिकच्या ग्लॅमरस अदा

साक्षी मलिक तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फॅशन सेन्समुळे चर्चेत असते

ती तिच्या हॉट आणि बोल्ड फिगरने चाहत्यांना नेहमीच वेड लावत असते

आताही तिचे लेटेस्ट फोटो पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत

तिच्या ताज्या ग्लॅमरस फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे

या फोटोंमध्ये साक्षीने जांभळ्या रंगाचा थाई हाय स्लिट ड्रेस घातला आहे

साक्षीने मोकळे केस सोडत आणि हलका मेकअप केला आहे

या फोटोंमध्ये साक्षी खूपच सुंदर दिसत आहे